आरोग्य विभाग भरती अमरावती
सामान्य रुग्णालय , अमरावती :-
सामान्य रुग्णालय अमरावती येते आरोग्य विभाग अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर व मेडिकल कॉर्डीनेटर या पदासाठी पदभरती निघाली आहे . या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा हि नसणार आहे . हि भरती थेट मुलाखतीच्या आधारावर असणार आहे . हि भरती अमरावती येथील महात्मा ज्योतिराव फुले जण आरोग्य योजना अंतर्गत ग्रामीण रुग्णालय वरुड , ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर , ग्रामीण रुग्णालय चांदुर बाजार , उपजिल्हा रुग्णालय मोरशी , उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर , उपजिल्हा रुग्णालय अचलपूर २०२१ -२२ साठी मेडिकल कॉर्डीनेटर व डेटा एन्ट्री ऑपरेटर हे पॅड केवळ कंत्राट पद्धतीने किंवा कामाचा देऊन भरण्या करता दर्शिवलेल्या विहित शेतीक्षेनिक पात्रता धारक ईच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे . मुलाखतीची वेळ व स्थळ हे खालील प्रमाणे आहे .
पदाचे नाव :-
१) मेडिकल कॉर्डीनेटर :- एकूण ०५ पदे
शैक्षणिक पात्रता :- बी ए एम एस (BAMS ), BUMS .BHMS ,BDS सोबत MSCIT
२) डेटा एन्ट्री ऑपरेटर :- पदवीधर सोबत MSCIT टायपिंग मराठी ३० WPM English ४० WPM
अटी व शर्ती :-
१) पात्र उमेदवारांनी त्यांचा अर्ज खालील विहित नमुन्यात लिहून त्या सोबत आवश्यक सर्व शैक्षणिक पात्रते बाबतचे अनुभव असल्यास त्या बाबतचे सर्व प्रमाणपत्र pdf फाईल amravati.dc@jeevandayee.gov.in या मेल वर दिनांक १२-०५-२०२१ सायंकाळी ६ वाजे पर्यंत पाठवावं. यानंतर प्राप्त अर्ज मुलाखतीसाठी पात्र ठरवले जाणार नाही .
२) अर्जावर स्वतःचे नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे फोटो जोडलेले असावे .
३) सर्व मूळ प्रमाणपत्र पडताळणी करीत मुलाखतीच्या वेळेस सोबत असणे बंधनकारक आहे .
४) मुलाखतीस हजार होण्याकरिता कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता अनुदयायी राहणार नाही व तसेच मुलाखत रद्द किंवा तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय हा निवड समितीचा राहील.
५) मुलाखती दिनांक गैरहजर असल्यास उमेदवार मुलाखतीस पात्र राहणार नाही .
मुलाखतीचे स्थळ :- जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथील जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कक्ष.
मुलाखतीचे दिनांक व वेळ :- प्राप्त अर्जाची छाननी झाल्या नंतर पात्र उमेदवाराला कळवण्यात येईल .
अर्जाचा नमुना खाली दिलेल्या प्रमाणे आहे :-