Fiat India Recruitments 2021 ,Pune
Direct Interview
Welcome back to our site we are here to provide you latest recruitments drives so our todays post is about Fiat India Recruitments , Pune . This Vacancies are for ITI Freshers / Appear candidates .More information about this recruitments is as below:-
Education Criteria required for this job :- ITI Pass/ITI Appear Candidates
Experience required :- Freshers / Experienced
Age Limitation :- 18 to 32 years
Salary :- 16000 [Canteen Bus Uniform facilities added]
Trades Required :- Welder/Painter/Fitter/Motor Mechanic/Diseal Mechanic /Sheat Metal /MMTM/Electrician /Electronics /Tractor and other trade
Interview Venue :- B-19 Ranjangao MIDC Tq. Shirur Dist. Pune
Candidates must comes with original original documents and xerox with 4 photocopies and Adhar Card at Gate No. 02
Interview Date :- From 12/05/2021 to 19/05/2021 from 8:30 am to 10:00 pm .
फियाट इंडिया पुणे भरती २०२१
फियाट इंडिया पुणे याच्या अंतर्गत अँप्रेन्टिस /ट्रीनि /टेम्पोरारी भरती निघालेली आहे . या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही आहे . हि भरती आहे मुलाखतीच्या आधारावर होणार आहे . मुलाखतीची शेवटची तारीख हि १९ मे हि आहे . या भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे आहे .
शिक्षण :- ITI पास / ITI अँपिअर विध्यार्थी
अनुभव :- फ्रेशर्स / अनुभवी
वय :- १८ ते ३२ वर्ष
पगार :- वेल्डर / पेंटर /फिटर /मोटर मेकॅनिक /डिझेल मेकॅनिक /शीट मेटल /इलेकट्रिशिअन /इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर ट्रेड
मुलाखतीचे स्थळ :- B -१९ रांजणगाव MIDC ता . शिरूर जि .पुणे
वरील प त्रधारक उमेदवारांनी मूळ कागतपत्र आणि झेरॉक्स ४ फोटो आणि आधार कार्ड सह कंपनी गेट नंबर ०२ येथे मुलाखतीसाठी दिनांक १२/०५/२०२१ ते १९/०५/२०२१ पर्यंत दररोज सकाळी ८:३० ते १० पर्यंत उपस्थित राहावे. .