IOCL Recruitment 2021 :- Indian Oil Co-Operation Limited Comes with great vacancies .This Vacancies are of Technical and Non Technical Apprentice. Total vacancies are 505 .For apply you have to fill online application and the last date of apply date is 26th February 2021.
Post Name:-Technical and Non Technical Apprentice
Total Vacancies:- 505
Educational Qualification:- 10th with regular full time ITI
Application Starts from:- 28th January2021 Application End Date:-26 February2021
Official Site :- www.iocl.com
IOCL Recruitment 2021 :- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अप्रेन्टिस पदाच्या एकूण ५०५ जागा रिक्त आहेत . या IOCL च्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज उमेदवारांकडून मागवण्यात येत आहेत . अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२१ आहे.
पदाचे नाव :-टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अप्रेन्टिस
पदसंख्या :- ५०५
शैक्षणिक पात्रता :-10th with regular full time ITI
अर्ज सुरु होण्याची तारीख :-२८ जानेवारी २०२१ अर्जाची शेवटची तारीख :- २६ फेब्रुवारी २०२१
अधिकृत वेबसाइट :-www.iocl.com