RBI Recruitment 2021 :-Reserve Bank Of India has vancacies for the post of RBI Grade B Officer .
Total vacancies are about 322 .For apply you have to apply online .The last date of apply is 15 February 2021.
Post Name:- Grade B Officer
Total Post:- 322
Educational Qualification :- For this you have to check original advertisement.
Official Website :-www.rbi.org.in
RBI Recruitment 2021 :-भारतीय रिजर्व बँक यांच्या अंतर्गत अधिकारी ग्रेड बी पदाच्या एकूण ३२२ जागा रिक्त आहेत . या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२१ आहे .
पदाचे नाव :-अधिकारी ग्रेड बी
एकूण पदसंख्या :-३२२ जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता :-शैक्षणिक पात्रता आणि आणखी माहिती साठी तुम्हाला जाहिरात बघावी लागेल .
अधिकृत वेबसाईट :-www.rbi.org.in
Great Article, Thank you for sharing such an impressive and useful post
ReplyDelete