Central Coalfields Limited Recruitments 2021 :-
CCL comes with vacancies upto 482 .This Vacancies are for the post of Trade Apprentice .For Application you have to apply online on official site .The Last Date of application is 21 February 2021. More information about the post is given below.
Post Name:- Trade Apprentice
Total Post :- 482 Post
Educational Qualification :-10th and 12th pass
Application Status :- Online
Age Criteria :- 18 to 26 years
Last Date of Application :- 21 February 2021
Official Website:- www.centralcoalfields.in
Official Website For Apply :- http://apprenticeshipindia.org/
Official Advertisement :-
https://www.centralcoalfields.in/indsk/pdf/30_01_2021_ccl_apprentice_noti_1657.pdf
सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड पदभरती २०२१ :-
सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड यांच्या अंतर्गत एकूण ४८२ पदांसाठी भरती निघाली आहे. हि पदभरती ट्रेड अँप्रेन्टिस या पदाकरिता आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल . अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ आहे .
पदाचे नाव :- ट्रेड अँप्रेन्टिस
एकूण पद :- ४८२ जागा
शैक्षणिक पात्रता :- १० वि आणि १२ वि पास
अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑनलाईन
वयोमर्यादा :- १८ ते २६ वर्ष
अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- २१ फेब्रुवारी २०२१
अधिकृत वेबसाईट :- www.centralcoalfields.in
अर्ज करण्यासाठी येते क्लिक करा :- http://apprenticeshipindia.org/
अधिकृत जाहिरात :-
https://www.centralcoalfields.in/indsk/pdf/30_01_2021_ccl_apprentice_noti_1657.pdf
Good work
ReplyDelete