West Central Railway Recruitments 2021 :-
West Central Railway , Jabalpur Recruitments 2021 for the post of Trade Apprentice . Total vacancies are 561 . For application you have to apply online on official site .The last date of filling application is 27 February 2021 .Other information related to this post given below .
Post Name :- Trade Apprentice
Total Vacancies :- 561 Vacancies
Educational Qualification :- 10th with ITI (With Relevant Trade)
Age Limit :- 15 to 24 years
Application Status :- Online
Last Date of Application :- 27 February 2021
Official Website :- http://wcr.indianrailways.gov.in/
Official Website for Apply :- http://iforms.mponline.gov.in/
Official Advertisement :-
वेस्ट सेंट्रल रेल्वे पदभरती २०२१ :-
वेस्ट सेंट्रल रेल्वे , जबलपूर पदभरती २०२१ यांच्याअंतर्गत ट्रेंड अँप्रेन्टिस पदाच्या एकूण ५६१ पदांसाठी भरती होणार आहे . त्यासाठी जे उमेदवार पात्र आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे . अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ आहे . पदभरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिली आहे .
पदाचे नाव :- ट्रेंड अँप्रेन्टिस
एकूण पदे :- ५६१ पदे
शैक्षणिक पात्रता :- १० वि सोबत ITI (संबंधीत ट्रेड मध्ये)
वयोमर्यादा :- १५ ते २४ वर्ष
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- २७ फेब्रुवारी २०२१
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :- http://iforms.mponline.gov.in/
अधिकृत जाहिरात :-