Indian Air Force Recruitments 2021 :-
Indian Air Force Recruitments 2021 for different post .These post are for Group C-Civilian. Total Vacancies are 257. For Application you have to apply Offline .The Last date of Application is 13 March 2021 .More information about these recruitment given below.
Post Name :- Group C-Civilian
Total Vacancies :- 257 Vacancies
Educational Qualification :- 10th/12th/Graduate
Application Status :- Offline
Last Date For Apply :- 13 March 2021
Official Website :- https://indianairforce.nic.in/
Click Here to Apply :- https://indianairforce.nic.in/
भारतीय हवाई दल पदभरती २०२१ :-
भारतीय हवाई दल येथे एकूण २५७ पदांकरिता पदभरती आयोजित केली आहे . ती पदभरती गट सी सिव्हिलिअन या पदांकरिता आहे . या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन आहे . आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक १३ मार्च २०२१ हि आहे . या भरती बद्दलची अधिक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे .
पदाचे नाव :- गट सी सिव्हिलिअन
एकूण पदसंख्या :- एकूण २५७
शैक्षणिक पात्रता :- १० वि/१२वि /ग्रॅड्युएट
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १३ मार्च २०२१
अधिकृत वेबसाईट :- https://indianairforce.nic.in/
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :- https://indianairforce.nic.in/