Nehru Yuva Kendra Sanghatan Recruitments 2021 :-
Nehru Yuva Kendra Sanghatan Recruitments 2021 for different post .These post are for Natinal Youth Volunteer .Total Vacancies are 13206. For Application you have to apply Online .The Last date of Application is 20 February 2021 .More information about these recruitment given below.
Post Name :- Natinal Youth Volunteer
Total Vacancies :- 13206 Vacancies
Educational Qualification :- 10th pass
Application Status :- Online
Last Date For Apply :- 20 February 2021
Official Website :- http://www.nyks.nic.in
Click Here to Apply :- http://www.nyks.nic.in
नेहरू युवा केंद्र संघटन पदभरती २०२१ :-
नेहरू युवा केंद्र संघटन येथे एकूण १३२०६ पदांकरिता पदभरती आयोजित केली आहे . ती पदभरती राष्ट्रीय युवा स्वयंसेवक या पदांकरिता आहे . दिलेल्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल . आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० फेब्रुवारी २०२१ हि आहे . या भरती बद्दलची अधिक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे .
पदाचे नाव :- राष्ट्रीय युवा स्वयंसेवक
एकूण पदसंख्या :- एकूण १३२०६
शैक्षणिक पात्रता :- १० वि पास
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २० फेब्रुवारी २०२१
अधिकृत वेबसाईट :- http://www.nyks.nic.in
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :- http://www.nyks.nic.in